कॅरोलायना वार्तावाहिनीवर फोटो प्रसिद्ध झाल्याबद्दल आधी अभिनंदन. फोटो डोळ्यांना खूप सुंदर दिसत आहेत, पण छायाचित्रणाच्या तांत्रिक अंगाविषयी मला फारशी माहिती नसल्याने व्यवस्थित रसग्रहण करता येत नाहीय याचे दुःख आहे. पण वार्तावाहिनीवर निवडली गेली म्हणजे त्यांचा दर्जा उत्तमच असणार.  एका छंदाचे कलेत रूपांतर झाल्याचे पाहून आनंद वाटला. पुढील छायचित्रांस शुभेच्छा.