"गझल कमीत कमी पाच शेरांची (= सव्वा पायलीची) भरलीच पाहिजे" या नियमात बसण्यासाठी तो शेर(भर) 'टाकणे'१ बहुधा गरजेचे ठरले असावे.
(अन्यथा, ती 'अंडरवेट गझल'
(मराठी?) ठरली नसती काय?)
======================================================
१ 'त्या शेराची भर टाकणे' अथवा 'तो शेर भरीला टाकणे' अथवा 'तो भरीचा शेर टाकणे' अशा अर्थी.