'हेत' ... असा शब्द मला माहीत नव्हता. आधी वाटले 'हेतू'चे अनेकवचन 'हेत' असे होते की काय. पण 'हेत' म्हणजे 'हेतू' हे माहीत नव्हते. 'बेत' चा अर्थही 'हेतू' असाच दिलेला दिसतो.खूप काही सांगण्याचे बेत होतेअसा बदल केल्यास समजण्यास अधिक सोपे होईल असे वाटते.