लतापुष्पा,, प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद !! छायाचित्रणाच्या तांत्रिक बाबतीत मलाही माहीती नाही. जे डोळ्यांना चांगले दिसते तेच फक्त मी क्लिक करते.  हा छंद लागला आहे खरा !  डिजिटल कॅमेराने हवे असलेले आणि चांगले चित्र कायम आपल्या साठवणीत आणि आठवणीत राहते त्यामुळे आनंद कायम टिकतो.