सुंदर अनुभव फोटो प्रत्यक्ष न्यूज चॅनेलवर पाहाण्याचा. कॅरोलिना चॅनेलवर तुमचे नाव "Rohini Gore  असे झळकल्याचे दिसले.  सुरुवातीला यू ट्यूबने स्पीड घेतलेच नाही, पण थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर मात्र यशस्वीपणे फोटो स्क्रीनवर आले.

अभिनंदन.