श्रावणातल्या उन-पावसाला लहानपणी  "नागडा पाउस" म्हणून आम्ही नाचत असू त्याची आठवण झाली.