आणलीय ज्याची त्याने
आपली श्वासांची शिदोरी
उधारीला वाव नाही
भागिदारीची सोय नाही
संपवल्याशिवाय (संपल्या) येथून
परतीची वाट नाही.... सुंदर कविता,
मरणाचं अंतिम सत्य जो स्विकारतो तो खऱ्या अर्थाने ' माणुस " म्हणून जगतो, असं जगता जगता तो इतरांच्या काळजात
आपली जागा करतो व तिथे तो मग 'अमर' होउन जातो.