आम्ही ही लहाणपणी उन्हात पाउस पडायला लागल्यावर ' उन्हात पाउस पडतो.. डोंगरात कोल्हा रडतो ' असं म्हणत नाचत असु. प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद, तुम्हाला मी बालपणात नेउ शकलो याचा आनंद वाटतो कारण बालपणीचा काल सुखाचा असं म्हटलं जातं.