ताळ्यावर यावी । लोकशाही ॥
हा विचार/स्वप्न/ध्येय उचित समजता येईल; मात्र त्यासाठी मतदार याद्या बनवल्या जाण्याच्या प्रक्रियेपासून समाजप्रबोधन/पाठपुरावा करायला लागेल असे वाटते.
मतदार याद्यांत नावे असणे, मतदानाला न चुकता जाणे ह्या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल.
अर्थात ह्यात मला काही अनुभव/गती नसल्याने हा माझा विचारही पोकळ ठरण्याची भीती आहे हे खरेच.