सर्व वाचक व लेखकांना मन:पूर्वक नमस्कार!
उत्तराखंड पुनर्निमाण कार्यामध्ये थोडा सहभाग घेता आला. त्याबद्दल माहिती शेअर करू इच्छितो. हिंदीमध्ये ब्लॉगद्वारे अनौपचारिक लेखन केले आहे. मराठीत लिहिले नसल्यामुळे इथे थेट प्रकाशित करू शकत नाही, ह्याबद्दल सर्वांची माफी मागतो. सर्वांच्या अनुमतीने ब्लॉगची लिंक इथे शेअर करतो.
चेतावनी प्रकृति की १ (प्रारंभिक भाग)
चेतावनी प्रकृति की २ (इंग्रजी सारांश)
पुढे आणखी सविस्तर लेख येतील. इच्छा इतकीच की हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा. माध्यम किंवा भाषा अडसर बनू नये. धन्यवाद.
- निरंजन वेलणकर.