महेशजी,             महेशजी, अशोक पाटीलजी, श्रीकांतजी आपल्यासारख्या दिग्गजांकडून माझ्या पहिल्यावहील्या लेखाला दाद मिळावी यासारखे दुसरे भाग्य ते कुठले, तुमच्या प्रतिक्रीयांनी मला खुप हुरुप आला आहे, तिघांना ही धन्यवाद.