मांडी घालून आणि पाठ कुशनला टेकवून शांत बसल्या वर शरीर शांत होते, मी मात्र मनात    सतत आता काय होणार, कसला विचार येतोय ह्यच वेध घेत राहतो. हे बरोबर आहे का?