मतदार याद्या बनवल्या जाण्याच्या प्रक्रियेपासून समाजप्रबोधन/पाठपुरावा करायला लागेल हे खरेच.
त्यासोबत बरेच काही करावे लागेल. त्यासाठी बदलाची सक्त आवश्यकता ही भूमिका रुजणे आवश्यक आहे.