ओठावरी प्रतिसाद होता
'आधी कुणी ? ' हा वाद होता. छान गझल.
मनोगत वरून आतापावेतो माझ्या ५-६ गझल प्रसीद्ध झाल्या आहेत पण त्यावर कुणाचीही कुठल्याही प्रकारची टिप्पणी
मिळालेली नाही, अक्षरगण वृत्तात लिहिणं मला माझ्या आवाक्याबाहेरचं वाटतं म्हणून मी मला जमेल तसं मात्रावृत्तात
लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, आताही अनुक्रमणीकेत माझी ' आसू ' ही गझल आहे तरी त्याबाबत आपण आपले जे मत असेल ते नोंदवावे व मार्गदर्शन करावे हि विनंती.