मला अशा परखड मताची व मार्गदर्शनाची गरज होती कारण माझे असे मत आहे की आपल्या लिखानातून स्वतःबरोबरच वचकालाही आनंद मिळाला पाहिजे नेमके तेच होत नव्हते व मला माझ्या लिखानात काय उणिव आहे ते पण समजत नव्हते,
तुम्ही तुमच्या परखड मताद्वारे पण मी दुखावलो जाणार नाही अशा रितीने माझ्या लक्षात आणून दिले त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे, तुम्ही केलेल्या सुचनांनुसार मी पुढे वाटचाल करण्याचा कसोशीने प्रयत्न करेन. धन्यवाद.