ओठात माझ्या गझल होती- छान.
ओठी तिच्या 'इर्शाद' होता
श्वासात होती मूळ कविता- वा.आधी ह्या शेराचा अर्थ मला नीट कळला नाही. शब्दकोश पाहिला तेव्हा कळलं की 'अनुवाद'चा एक अर्थ दुजोरा असाही आहे. तेव्हा अर्थ लागला, व शेर अधिक आवडला. धन्यवाद.
गात्रांमधे अनुवाद होता