मराठी  शब्दकोश : कुठलीही मराठी-मराठी-इंग्रजी डीक्शनरी चालेल.तसेच एका शब्दाचे अनेक समानार्थी शब्द देणारी पुस्तके आहेत ती वाचावीत
किंवा तसेच एका शब्दाचे आपल्याला माहित असलेले समानार्थी शब्द लिहून ठेवावेत. एखादा नवीन समानार्थी  शब्द कळल्यास त्यात भर टाकीत जावे. गजल लिहतांना याची गरज भासते. 
मा. सुरेश भट यांची 'गझलेची बाराखडी' मनोगतवर उपलब्ध आहे.तसेच दुवा क्र. १ ह्या लिंकवर गझलेबद्द्ल विस्तृत माहिती आहे. ती संग्रही ठेवावी व सतत अभ्यास करावा.

शुभेच्छा

जयन्ता५२