ह्या जुन्या मालिकांवरून अजून एक आठवलं:

"सापशिडी खेळणाऱ्यानं बुद्धीबळ खेळणाऱ्याच्या नादाला लागू नये"
हे वाक्य कुठल्यातरी मालिकेत ऐकल्याचं आठवतंय.

मालिका कोणती ते तुमच्यापैकी कुणास आठवतंय का?