खरे तर दैदिप्यमान हा शब्द मुळात देदिप्यमान आहे हेही मला ह्यावरूनच कळले.

देदिप्यमान नव्हे; देदीप्यमान! असो.

तपासून झालेल्या लिखाणाची मूळ आवृत्तीशी तुलना करून पडताळणी करण्याची तुमची पद्धत वाखाणण्यासारखी आहे. शुद्धिचिकित्सकातही काही दोष/सुधारणेला वाव असण्याची शक्यता आहे. त्यांबद्दलही मोकळेपणे चर्चा करावी, असे सुचवावेसे वाटते.