जालसर्वज्ञ, अगदी बरोबर बोललात.
लांबचं कशाला, माझ्या पत्नीचंच उदाहरण घ्या.
मी एकदा म्हटलं, अगं "रईवारी" काय म्हणतेस, रविवारी असं पूर्ण आणि शुद्ध म्हण ना!
तिचं उत्तर----एवढं कुठं म्हणत बसायचं!
आणि वर कुणी घरी पाहुणे वगैरे आले की त्यांच्यासमोरही, "आमच्या ह्यांचं अगदी शुद्ध असतं", असं आणि वर!!