खोबरेल तेलाच्या जाहिरातीत,हे लोक "नारळाचं तेल" घालतात. ह्यांना कुणीतरी सांगा रे, तेल नारळाचं निघत नाही, खोबऱ्याचं काढतात.(मला वाटतं, खोबऱ्याला हिंदीत "खोपरा" असा शब्द आहे. )