"तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पाहावे" ही भूमिका ठेवावी. निदान मनाला त्रास तरी कमी होईल.
खरं आहे.  अलीकडे मला "आम्ही क्षमस्व आहोत." हे चूक वाटेनासं झालं आहे. भाषा अशा रीतीने  समृद्ध होते अशी मी मनाची समजूत घालत असते!