एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी लेखांक असेच या लेखांकाचे वर्णन करता येईल. या बाबत विस्ताराने लिहिता येईल पण तितका वेळ घालवण्याची या लेखांकाची पात्रता ('लायकी' या शब्दाचा मोह टाळून) नाही. तूर्त 'यांना क्षमा कर, हे काय करत आहेत ते त्यांना कळत नाही' असेच मी ज्याला मी अजिबातच मानत नाही अशा ईश्वराला म्हणतो.