तुमच्या संपूर्ण लेखात तुमची वैयक्तिक भूमिका / मत स्पष्ट झालेले नाही. किंबहुना तुम्ही एका बाजूचे आहात असे भासवून विरुद्ध बाजूचे असल्यासारखे वाटावे अशी शब्दयोजना मुद्दाम चलाखीने केल्यासारखी वाटते.
चू. भू. द्या. घ्या.
मी पोतराज परंपरेच्या बाजूने उभा आहे.
किंवा
मी पोतराज परंपरेच्या विरुद्ध उभा आहे.
यातले नेमके काय ते स्पष्ट निःसंदिग्ध लिहावे. तरच त्यावर उलटसुलट मत देणे शक्य होईल.
कळावे.