लोकांनी पोतराज बनावे असे तुम्हांला मनापासून वाटते का? असे समांतर 'उद्योग' आणखीही काही दाखवता येतील. उदा. देवदासी, पिंगळा, कुडमुड्या, वाघ्या-मुरळी इ. या परंपरा टिकाव्यात असे तुम्हांला वाटत असेल तर तशी भूमिका घ्या. नाही तर हा एक फसलेला उपरोध आहे असे म्हणून सोडून देऊं.