'रॉक'पासून (खडकापासून) निघणारे तेल ते 'रॉकेल' असावे काय?

मलाही तसे वाटायचे. पण बहुधा केरोसीन विकणाऱ्या एखाद्या कंपनीचे किंवा तिने केरोसीनला दिलेले 'रॉक ऑइल' असे  व्यापारी नाव  (ट्रेड नेम) असावे, (जसे पॉलीअमाइडला नायलॉन?) आणि त्याचा अपभ्रंश रॉकेल असा झालेला असावा.
तसेच दुसऱ्या एखाद्या कंपनीचे किंवा तिने केरोसीनला दिलेले 'गॅस लाइट' असे व्यापारी नाव असावे आणि त्याचे घासलेट असे अपभ्रष्ट रूप झालेले असावे, असे वाटते.
चू. भू. द्या. घ्या