कदाचित हिंदुस्थानात आपण त्याचे गॅस-तेल असे नामकरण केले असेल आणि त्याचे घासलेट झाले असेल.
नाय्लॉन शब्दाचे सरसकटीकरण झाले आहे. पॉलीअमाइडसना आपण नायलॉन म्हणतो तसे पॉली एस्टर्सनाही सरसकट नायलॉनच म्हणतो.म्हणजे डालडा जसे कोणत्याही कंपनीचे वनस्पती तूप, सर्फ जसा कोणताही डिटर्जंट साबण, कोल्गेट जसे कोणतेही दंतमलम तसेच.