अनावश्यक किंवा निरुपयोगी असेल ते काळाच्या ओघात आपोआपच नष्ट होत जाते. त्यासाठी कायद्याची गरज नसते.

शिवाय यक्तिच्या निवडस्वातंत्र्याचा सन्मान केला पाहिजे.