'तरस खाण्या'बद्दल मनोगतींचे काय विचार आहेत ?'
तुम्ही "खिलवणार" असाल, आणि व्यवस्थित मसाले घालून शिजवल्यास रुचिपालट करायला हरकत नाही.    (पण तरसाची अंगकाठी व राहणी पाहता वातड असण्याची दाट शक्यता आहे. )
अवांतरः हल्ली मराठीत 'डाउट'ही खातात असे ऐकतो.