खूप हसलो.
च्यायला, म्हणजे,
"तुम्ही तरस खाता का? " असं विचारल्यावर, "होय" म्हटलं तरी पंचाईत, "नाही" म्हटलं तरी पंचाईत.
होय म्हटलं, तर म्हणणार , "श्शी, तुम्ही तरसपण खाता"?
आणि नाही म्हटलं तर म्हणणार, "छे, थोडी तरी दयाबुद्धी असावी माणसाकडं! ".......