आपल्या पाकिस्तानच्या सदिच्छा भेटीचा धागा वाचनात आला. बरीच वर्षे उलटून गेली आहेत या दर्म्यान आपण पाकिस्चानात विविध स्थळांना भेटी देऊन आल्यानंतर आपले विचार वाचायला आवडतील...असे वाटून  धागा पुन्हा वर काढत आहे.