सध्या कुठल्याही शब्दाशी अथवा कृतीशी 'खाणे' हे क्रियापद जोडता येणे शक्य झाल्याने संबंधितांची प्रचंड सोय झाल्याचे ऐकून आहे. मराठी आणि एकूणच भारतीय भाषा आणि संस्कृतीचा हा आलेख पाहून आमची मान 'गर्वाने' उन्नत झाली आहे. हा आलेख असाच वर्धिष्णू राहो हीच त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना.