धन्यवाद जयंत ५२ आणि कुमार जावडेकर

अंकसमितीत आपले स्वागत आहे. मागील वर्षीच्या समितीतील अनेक सदस्यांना या वर्षी काम करणे शक्य नसल्याने या वर्षी नवीन सदस्यांच्या मदतीची आवश्यकता होतीच. आपल्या दोघांनीही  या पत्त्यावर ईमेल करावी  (टेस्ट मेल) कळवावा म्हणजे पत्रव्यवहारात आपला समावेश करता येईल. व्य. नि. नको, कारण दिवाळीमनोगत २०१३ या मनोगती आयडीला अजून व्यनी ची सुविधा नाही.

दिवाळीमनोगत २०१३