परि शाळेतून येतांना
एकटेपण आले दाटून
विना कारण प्रेमाने
काठोकाठ भरलेले
एक जहाज माझे
जणू गेले होते हरवून

शेवट ...  चुटपुट लवून गेला ... अनं शाळेतले दिवस आठ्वले ...