तुमचा रोख सध्याच्या अर्थव्यवस्थेवर आहे ते कळले.
मात्र आपले सण वगैरे अस्तित्वात आले तेव्हा 'पैसा' हा विचार नसून बलुतेदारी (वस्तू ची देवघेव) असावी. शिवाय तेव्हा ऋतूचे वेळापत्रक आणि आताचे वेळापत्रक वेगळे असावे. पाऊस/उघडीप पुढेमागे झालेली असेल .
त्यामुळे सणावाराचे वेळापत्रक नव्याने करणे गरजेचे आहे असे म्हणता येईल.
तुम्ही सध्याची शेती अर्थव्यवस्था पाहून नवे वेळापत्रक आखा आणि त्याचा प्रचार लोकप्रिय संस्थळांवरून करायला लागा.