मराठी वाहीन्यांवरच मराठी भाषेचे वाभाडे काढलेले दिसून येतात. 'आम्ही अमुक अमुक गोष्टीचा सर्वप्रथम 'भांडाफोड' केला' हे वाक्य तर अनेकदा कानावर आदळतं. असो.
मराठमोळा पदार्थ 'थाळीपीठ' की 'थालीपीठ'? 'थाली' हा शब्द हिंदी वाटतो.