केक फारच छान झाला. मी मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरून पाहिले. पण तो मैद्याइतका छान झाला नाही. सोड्याचे प्रमाण बदलावे का ?