"मन आले वो माये" असं म्हटलं जातं ते अर्थहीन आहे. कारण 'वो माये' म्हणजे कोण?
"निरंजन पाहणे" चं सुद्धा तेच आहे. निरजंन पाहणेला काही अर्थ नाही. निरंतर पाहणे ही खरी प्रक्रिया आहे.
सर्व अभंगाचं एकसंध सार म्हणजे प्रक्रिया आणि फलश्रुती बघितली तर तो अभंग दिला आहे तसा बरोबर आहे.
वन नीडस टू ट्राय इट टू एक्स्पिरिअन्स.