'अनावधानस्य सर्वत्र'!
यू आर अनफोकस्ड! ती जाणीवेची मूळ स्थिती आहे. जन्मत: मूल तसं असतं. ते रिलॅक्सेशन आहे. स्वस्थ याचा अर्थ जाणीव कुठेही उन्मुख झालेली नाही. ती स्वतःत स्थित आहे.
थोडक्यात आपण स्वतःशी कनेक्टेड आहोत. एकदा त्या स्थितीत राहायची मजा कलली की मग रोजच्या व्यापात सुद्धा त्या स्थितीला समेवर आल्यासारखं वारंवार येता येतं.
तुम्ही विचारांच अवलोकन किंवा प्रतिक्षा करू नका. नुसते 'आहोत’ या स्थितीत बसा.