तुम्हाला हा पाठभेद कुठे सापडला? जर तुम्ही स्वतः तो तयार केला असेल तर तसं नमुद करायला हवं.
'निरंजन पाहाणे' ला बराच अर्थ आहे. पण  त्या आगोदर सदर पाठभेदाचा संदर्भ तरी कळू द्या.