तुमची जागा चुकली!
पब्लिक एकेका शब्दावर इतका छल करतं की  कविचा कमालीचा छळ होतो.
इथे तर खुद्द कवीनेच शब्दच्छल करण्यात भाग घेतला आहे!  कवीच्या प्रतिसादांवरून त्यांचा छळ वगैरे झाल्यासारखे काही वाटत नाही. 
त्यामुळे तुमचे वरील अधोरेखित मत ह्या कवितेच्या संदर्भात योग्य नाही.