तुम्ही म्हटले आहे:
शेवट जोडला जात नाही. कविता एका एकसंध विचाराची सलग अभिव्यक्ती वाटत नाही.
माझ्या अल्प ज्ञानानुसार ही गझल आहे आणि गझल ही   'एकसंध विचाराची सलग अभिव्यक्ती '  असलीच पाहिजे असे नाही. 
मनोगतावरील 'गझलेची बाराखडी' पाहावी.