माझ्या मते परवचा म्हणताना , वैविध्य हवे. 
या आपल्या श्रद्धा आहेत. यामुळे चांगले संस्कार होतात. पण याची परीक्षा मात्र केवळ संकटामध्येच होते. कसोटीच्या वेळी आपण वागतो, ते आपल्या या संस्कारांच्या परिणामामुळेच. 

जरी तुम्ही आस्तिक असलात (किंवा नसलात)  तरी हे करणे कुणालाही, कधीही बंधनकारक नव्हते आणि नाही. याचे कारण आपल्या श्रद्धांशी हा विषय निगडीत आहे. त्यामुळेच लहान मुलांना ती विरोध करत नाहीत तोंवरच त्यांच्या मनात आणि डोक्यात हे ठसवून सांगितले कि पुढे हा जाच न वाटता एक आवश्यक दैनंदीन उपचार होउन जातो. 
माझा वैयक्तिक अनुभव असाच आहे. 
प्रसाद.