एक वचन आहे. "कांही दु:खांवरती केवळ 'काळ' हेच औषध आहे / असते." 
यालाच जोडून पुढे असे म्हणता येईल कि, " (ओन्ली टाईम विल हील युवर पास्ट) - जुन्या जखमा (उदा. जीवलगांचा मृत्यू आणि त्या आठवणींचा सतावणारा त्रास) केवळ काळच भरून काढू शकेल / काढील. ". 
या संदर्भावरून , 'हील' या शब्दाचा अर्थ '(जखमा / आठवणीं) भरून काढणे/ मनः पटलावरून पुसट करणे. असा होईल, असे मला वाटते.