कविला शब्द स्वातंत्र्य नसेल तर अभिव्यक्तीला मर्यादा येईल

कवीला शब्दस्वातंत्र्य आहे/नाही असा मुद्दा तुम्हाला प्रशासनाच्या नेमक्या कोठल्या लेखनातून वाचायला मिळाला ते कळवावे म्हणजे त्याला उत्तर देण्या/न देण्याचा विचार प्रशासनाला करता येईल.