ललित लेखात वापरायचे असेल तर दावणीचे मजूर/कामगार/श्रमिक, बांधील मजूर/कामगार/श्रमिक असे वेगवेगळे पर्याय सुचतात.
मात्र वैध कागदोपत्रासंबंधित मजकूर असल्यास पारिभाषिक कोशाप्रमाणे बंधपत्रित हा शब्द वापरलेला बरा असे सुचवावेसे वाटते.