वा वा मितालीताईं(च्या वहिनी! )तुम्ही यावेळी अगदी पहिला नंबर मारलात की. तुम्ही बऱ्याच वेळा अगदी नेमक्या वेळी ओळखता बरं का. वा. अर्थात उत्तर बरोबरच आहे.विशेष अभिनंदन आणि धन्यवाद.