मिलिंद, महेश, राजेंद्रदेवी आभार. वेठबिगार/ वेठबिगारीचा नेमका अर्थ मला माहीत नव्हता. मला त्याचा अर्थ 'डेली वेजेस'शी संबंधित वाटत होता. बांधील मजूर हाही पर्याय चांगला आहे.