माझा एक शेर, 

विज्ञानाने हात टेकले अन् बुद्धीही हतबल झाली 
पूजन-अर्चन, जंतर-मंतर तमाम तेव्हा करून गेलो

मला वाटते की, माझी भुमिका स्पष्ट करायला हा शेर पुरेसा आहे.