मध्ये ' .......... असे म्हणतात' अशी निसरडी विधाने केली आहेत. ही तिन्ही विधाने माझ्या मते विज्ञाननिष्ठ नाहीत, वैद्यकीय क्षेत्राबाबत गंभीर गैरसमज व्यक्त करणारी आहेत तसेच मंत्रतंत्रावर व अद्याप शास्त्रीय आधार सिद्ध न झालेल्या पारंपारिक उपचारपद्धतीवर कोणतेही प्रश्न न विचारता विश्वास दर्शवणारी आहेत. त्यातून जो अर्थ ध्वनित होतो त्याला अनुसरूनच मी माझी प्रतिक्रिया दिलेली आहे. अर्थातच नीट वाचून व समजून घेऊन.
असो.
कोणतेही तार्किक स्पष्टीकरण देण्याची इच्छा नसल्यामुळे आपण शेर दिलेला असावा. असो. कशावरही श्रद्धा वा अंधश्रद्धा ठेवण्याचा आपल्याला अधिकार आहे. आपल्या मतांचा मी आदर राखतो व गप्प बसतो.